Categories

Most Viewed

28 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 28 ऑगस्ट 1937 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे मुंबई येथील मुन्सिपल हॉलमध्ये अस्पृश्य वर्गाची झालेल्या जनतेची जाहीर सभेत चार ठराव संमत करण्यात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महार जातीतील काही थोडे लोक आपल्या जुन्या परंपरेला धरून आहे त्यासंबंधी प्रबोधन केले.
सदर भाषण जनता अंकात 04 सप्टेंबर 1937 रोजी प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/28-ऑगस्ट-1937-भाषण

Date 28 August 1937 :
Four resolutions were passed in a public meeting of the untouchables held at the Municipal Hall in Bandra, Mumbai under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. Therefore, in his presidential address, he enlightened a few people of the Mahar caste that they are holding on to their old tradition.
This speech was published in Janata Issue on 04 September 1937.

संकलन : विजया सुरेश हिरे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password