Categories

Most Viewed

25 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 25 ऑगस्ट 1944 :
कलकत्ता येथील अनेक संस्थातर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करून त्यांना मानपत्र अर्पण केले. उत्तरादाखल केलेल्या भाषणात अस्पृश्यांपुढे ‘आताच किंवा कधीच नाही’ हा प्रश्न असून अस्पृश्यांनी संघटित व्हावे असे प्रतिपादन केले.

Date 25 August 1944 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated and honored by many organizations in Calcutta. In his reply, the untouchables were faced with the question of ‘now or never’ and asserted that the untouchables should unite.

दिनांक 25 ऑगस्ट 1946 :
शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन च्या कार्यकारी मंडळाची बैठक पुण्यात रावबहादूर एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत होऊन राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. ब्रिटिश सरकारचा निषेध करण्यासाठी एन शिवराज यांनी आपली रावबहादूर ही पदवी टाकून दिली.

Date 25 August 1946 :
A meeting of the Executive Board of the Scheduled Caste Federation was held in Pune under the chairmanship of Rao Bahadur N Shivraj in the presence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar to review the political situation. N Shivraj dropped his title of Rao Bahadur to protest against the British rule.

संकलन : विजया सुरेश हिरे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password