Categories

Most Viewed

24 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 24 ऑगस्ट :
महाराज्यपालांच्या हंगामी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नावात नेहरू, पटेल, आझाद, राजगोपालाचारी आणि शरदचंद्र बोस यांच्या बरोबर बिहार प्रांतातील दलित समाजाचे नेते जगजीवनराम यांचे नाव प्रसिद्ध झाले. मुस्लिम लीगने सहकार करण्याचे नाकारले. त्यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यात होते. त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीची सभा राजकारण्याचे सिंहावलोकन करीत होती.

Date 24 August :
Along with Nehru, Patel, Azad, Rajagopalachari and Sharad Chandra Bose, Jagjivan Ram, a leader of the Dalit community in Bihar, was named among the ministers in the Maharajah’s interim cabinet. The Muslim League refused to co-operate. At that time Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was in Pune. The meeting of his party’s executive was overseeing politics.

दिनांक 24 ऑगस्ट 1958 :
महादायिका गोपिकाबाई बाजीरावजी ठाकरे यांच्या स्मृतिदिननिमित्त विनम्र अभिवादन.
नागपूर येथील चिंचोली येथे गोपिकाबाई बाजीरावजी ठाकरे यांनी 11.36 एकर जमीन दान दिल्यानंतर गोडबोले यांनी तेथेच शांतीवन नावाचा आपला प्रकल्प स्थापन केला. शांतीवनात बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तु संकलीत करून त्याचे एक दुमजली संग्रहालय बनविले आहे. प्रशस्त बुद्ध विहारही बांधले आहे. बौद्ध धर्मावर अभ्यास करणा-या संशोधक विद्याथ्र्यांसाठी बौद्ध धर्मावरील प्राचीन – अतिप्राचीन संदर्भ साहित्य असलेले प्राच्यविद्या साहित्य संग्रहालय स्थापन करण्याच्या उद्देशाने त्यांनी एका भव्य इमारतीचे बांधकाम हाती घेतले होते.

Date 24 August 1958 :
Greetings on the occasion of Mahadayika Gopikabai Bajiraoji Thackeray’s Memorial Day.
After Gopikabai Bajiraoji Thackeray donated 11.36 acres of land at Chincholi in Nagpur, Godbole set up his own project called Shantivan there. A two-storied museum has been set up in Shantivan by collecting rare items of Babasaheb. A spacious Buddha Vihara has also been built. He had undertaken the construction of a magnificent building for the purpose of setting up an Oriental Literature Museum with ancient and very ancient reference literature on Buddhism for the research students studying Buddhism.

संकलन : विजया सुरेश हिरे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password