दिनांक 21 ऑगस्ट 1917 :
बडोदा सरकारच्या शिष्वृत्तीची मुदत संपल्याने भीमराव आंबेडकर यांना आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परतावे लागले.
Date 21 August 1917 :
With the expiration of the Baroda government’s scholarship, Bhimrao Ambedkar had to drop out of his course and return to India.
दिनांक 21 ऑगस्ट 2017 :
भारतातील सर्वाधिक उंच स्थानी, जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथे स्थित असलेला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली.
Date 21 August 2017 :
Incumbent President of India Ramnath Kovind visited the Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar Statue at Leh in Ladakh region of Jammu and Kashmir, the highest point in India.
संकलन : विजया सुरेश हिरे