Categories

Most Viewed

17 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 17 ऑगस्ट 1932 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडहुन मुंबईला परतले.

Date 17 August 1932 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar returned to Mumbai from England.

दिनांक 17 ऑगस्ट 1932 :
ब्रिटिश पंतप्रधानांने अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर लवाद म्हणून प्रथमच जातीय निवाडा जाहीर केला.

Date 17 August 1932 :
For the first time, the British Prime Minister announced an ethnic verdict as an arbitrator on the issue of minorities.

दिनांक 17 ऑगस्ट 1952 :
मुंबईतील सिद्धार्थ विद्यालयात शेड्युल्ड कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ट्रस्टतर्फे मुंबईत जो हॉल बांधण्याचा संकल्प बाबासाहेबांनी जाहीर केला त्यासंबंधी विचारविनियम झाला.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.*
jaibhimblogger.com/17-ऑगस्ट-1952-भाषण

Date 17 August 1952 :
At a meeting of the key functionaries of the Scheduled Caste Improvement Trust at Siddharth Vidyalaya in Mumbai, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar discussed the decision to build a hall in Mumbai on behalf of the trust.

संकलन : विजया सुरेश हिरे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password