Categories

Most Viewed

15 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 15 ऑगस्ट 1947 :
ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्वात आला.

Date 15 August 1947 :
India became independent after the end of British rule. The country was divided. West Punjab, Sindh, Baluchistan, Northwest Frontier Provinces and East Bengal were excluded from the Union Territory of Pakistan.

दिनांक 15 ऑगस्ट 1931 :
गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित रहाण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर एस एस मुलतान बोटीने लंडनला रवाना झाले.

Date 15 August 1931 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar left for London by S S Multan boat to attend the second session of the Round Table Conference.

दिनांक 15 ऑगस्ट 1936 :
भारतीय कायदा 1935 नुसार होऊ घातलेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका लढवण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून जाहिरनामा प्रसिद्ध केला.

Date 15 August 1936 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar formed the Independent Labor Party and published a manifesto to contest the Provincial Legislative Assembly elections under Indian Act 1935.

संकलन : विजया सुरेश हिरे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password