Categories

Most Viewed

14 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 14 ऑगस्ट 1931 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आणि गांधी यांची मुंबईतील मनीभवन येथे भेट झाली. भेटीत “मला मायभूमी नाही” असे त्यांनी गांधीना सांगितले.

Date 14 August 1931 :
Vishwaratna Dr. Babasaheb and Gandhi met at Manibhavan in Mumbai. “I have no homeland,” he told Gandhi.

दिनांक 14 ऑगस्ट 1931 :
विलायतेला भरणाऱ्या दुसऱ्या राउंड टेबल परिषदेला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जाणार असल्याने अखिल अस्पृश्य मानलेल्या वर्गाकडून कोटा मधील सर कावसजी जहागीर हॉलमध्ये डॉ पी जी सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना निरोप देण्याचा समारंभ साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी भगिनी वर्गाला आणि पुरुष वर्गाला स्वतंत्र भाषण दिले.
सदर भाषण जनता अंकात 17 ऑगस्ट 1931 रोजी प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.*
jaibhimblogger.com/14-ऑगस्ट-1931-भाषण

Date 14 August 1931 :
As Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar will be attending the second round table conference of the state, a farewell ceremony was held at Sir Kavasji Jahagir Hall in Kota under the chairmanship of Dr. P G Solanki. At that time, he gave separate speeches to the sister class and the male class.

दिनांक 14 ऑगस्ट 1937 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘तुम्ही संघटन करून स्वतंत्र मजूर पक्षाला बलवान करा’.
सदर भाषण जनता अंकात अग्रलेखात प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.*
jaibhimblogger.com/14-ऑगस्ट-1937-भाषण

Date 14 August 1937 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech said, ‘You unite and strengthen the independent labor party’.

संकलन : विजया सुरेश हिरेे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password