Categories

Most Viewed

09 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 09 ऑगस्ट 1931 : मुंबई येथील गावदेवीतील मणीभवन येथून गांधीजी यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहून त्याच दिवशी भेटावयास वेळ आहे की काय ?  या विषयी चौकशी केली.

Date 09 August 1931 : Is it time for Gandhiji to write a letter to Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar from Manibhavan in Gaondevi in ​​Mumbai and meet him on the same day? Inquired about this.

दिनांक 09 ऑगस्ट 1931 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगलीहून मुंबईस परतले.

Date 09 August 1931 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar returned to Mumbai from Sangli.

दिनांक 09 ऑगस्ट 1942 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्र समाज, बृहमहाराष्ट्र मंडळ आदी संस्थातर्फे महाराष्ट्र क्लब, दिल्ली येथे सत्कार समारंभ करण्यात आला.

Date 09 August 1942 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated by Maharashtra Samaj, Brihamaharashtra Mandal at Maharashtra Club, Delhi.

दिनांक 09 ऑगस्ट 1953 : खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेकडून सरकार जमिनी परत घेत आहे, त्यासंदर्भात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे औरंगाबाद येथील गड्डीगुडम (छावणी) येथे शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या वॉर्ड कमिटीपुढे केलेल्या भाषणात सांगितले की, ‘वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.’

सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.* jaibhimblogger.com/09-ऑगस्ट-1953-भाषण

सदर भाषण जनता वृत्तपत्रात 15 ऑगस्ट 1953 रोजी प्रसिद्ध झाले.

Date 09 August 1953 Regarding the government taking back lands from untouchable people in villages, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech before the ward committee of Scheduled Castes Federation at Gaddigudam (Camp) in Aurangabad said, “Be like a tiger so that no one will go your way.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password