Categories

Most Viewed

07 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 07 ऑगस्ट 1937 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची नागपाडा, नेबरहुड हाऊस, मुंबई येथे झालेल्या स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

Date 07 August 1937 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was elected as the President and Treasurer at the Annual General Meeting of the Independent Labor Party held at Nagpada, Neighborhood House, Mumbai.

दिनांक 07-08 ऑगस्ट 1942 : भारत सरकारने मजूरमंत्री या नात्याने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षतेखाली चौथी मजूर परिषद महायुद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी दिल्लीत बोलावली.

Date 07-08 August 1942 : The Government of India convened the Fourth Labor Council under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in Delhi to consider the situation arising out of the Great War.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password