Categories

Most Viewed

06 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 06 ऑगस्ट 1944 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलेलं पत्राला गांधीजींनी उत्तर दिले कि, ‘दलित वर्गाचा प्रश्न हा धार्मिक नि सामाजिक आहे मला तुमच्या कर्तुत्वाची पूर्ण कल्पना आहे. तुमच्या सारखा पुरुष माझा सहकारी झाल्यास मला आनंद वाटेल तथापि ह्या महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी आपले मतभेद आहेत. ते एकदा मी मोठी किंमत दिल्यामुळे मला माहित झाले आहे.’

Date 06 August 1944 :
Gandhiji replied to the letter sent by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar that, ‘The issue of Dalit class is religious and social. I have a full idea of ​​your deeds. I would love to have a man like you as my colleague however you have your differences on these important questions. I know that because I paid a high price once.’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password