Categories

Most Viewed

08 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 08 ऑगस्ट 1926 :
राव बहादुर बोले यांनी विधिमंडळात मांडलेला सुधारित बोले ठराव मुंबई विधीमंडळाने पुन्हा संमत केला.

Date 08 August 1926 :
The amended Bole resolution tabled by Rao Bahadur Bole in the Legislature was again approved by the Mumbai Legislature.

दिनांक 08 ऑगस्ट 1930 :
नागपूर कामठी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची पहिले अधिवेशन संपन्न झाले. या परिषदेत जातिभेद दारिद्र्य सहकारी चळवळ यांचे विवेचन करून, अस्पृश्यांसाठी देशातील विधिमंडळामध्ये योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व व सार्वजनिक सरकारी नोकरीत योग्य आरक्षण असावे अशा मागण्या केल्या.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रदीर्घ सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/08-ऑगस्ट-1930-भाषण

Date 08 August 1930 :
The first convention of the All India Excluded Class was held at Kamathi, Nagpur under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. The conference discussed the caste-based poverty co-operative movement and demanded that the untouchables have adequate representation in the country’s legislature and proper reservation in public government jobs.

दिनांक 08 ऑगस्ट :
वर्धा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीच्या बैठकीपुढे बाबुराव गायकवाड आणि पां न राजभोज यांनी निदर्शने केली.

Date 08 August :
Baburao Gaikwad and P N Rajbhoj protested in front of the Congress All India Committee meeting held at Wardha.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password