Categories

Most Viewed

05 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 05 ऑगस्ट 1926 :
बोले ठरावाची अंमलबजावणी न करणाऱ्याचे अनुदान बंद करण्याची तरतूद असलेल्या सुधारित ठराव रावबहादूर यांनी मांडला.

Date 05 August 1926 :
Rao Bahadur moved an amended resolution providing for closure of grants for non-implementation of the Bole resolution.

दिनांक 05 ऑगस्ट 1928 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सायमन कमिशन वर (प्रांतिक समिती) काम करण्यासाठी मुंबई विधीमंडळाने निवड केली.

Date 05 August 1928 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was selected by the Mumbai Legislature to work on the Simon Commission (Provincial Committee).

दिनांक 05 ऑगस्ट 1938 :
श्री जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबईच्या परळ येथील सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यात, मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ खरे यांचा दुसरा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “घाण ज्यांनी केली त्यांनीच ती काढली पाहिजे.”
सदर भाषण विविध वृत्तात 20 ऑगस्ट 1938 रोजी प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/05-ऑगस्ट-1938-भाषण

Date 05 August 1938 :
Former Chief Minister of Madhya Pradesh Dr. Khare was felicitated for the second time in the living room of Servant of India Society at Parel, Mumbai under the chairmanship of Shri Jamnadas Mehta. At that time, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said in his speech, “Only those who have done the dirt should remove it.”
The speech was published in various news outlets on 20 August 1938.

दिनांक 05 ऑगस्ट 1946 :
नवे हंगामी सरकार बनविताना काँग्रेसने अस्पृश्यांना ज्या  प्रकारे वागविले आहे तो प्रकार लक्षात घेता या नव्या हंगामी स्वराज्याला वर्गीकृतांच्या फेडरेशनची मान्यता मिळणार नाही. अशा आशयाचे विचार वर्गीकृतांचे पुढारी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या हंगामी स्वराज्य सरकार विषयी बोलताना पुणे येथे प्रकट केले.
सदर भाषण गरुड या अंकात 1 सप्टेंबर 1946 रोजी प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/05-ऑगस्ट-1946-भाषण

Date 05 August 1946 :
Given the way in which the Congress has treated the untouchables in forming the new interim government, this new interim self-government will not be recognized by the Federation of Classifieds. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, the leader of classification, expressed such views while talking about the new interim government in Pune.
The speech was published in the Garuda issue on 01 September 1946.

दिनांक 05 ऑगस्ट 1955 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांना पत्र लिहिले की, “आपल्या शिक्षण संस्थेला पैसा मिळण्यासाठी जे विनंती पत्र काढले होते त्यावर सही करण्यास विनंती केली.”

Date 05 August 1955 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar wrote a letter to the Prime Minister of India, Pandit Nehru, “requesting him to sign a letter of request to his educational institution for money.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password