Categories

Most Viewed

04 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 04 ऑगस्ट 1923 :
रावबहादूर सी के बोले यांनी ‘अस्पृश्यांना सरकारी व सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा,विद्यालय व न्यायालय या सर्व ठिकाणी मुक्तद्वार असावे’ असा क्रांतिकारक ठराव मुंबई विधीमंडळात मांडला.

Date 04 August 1923 :
Rao Bahadur C. K Bole introduced a revolutionary resolution in the Mumbai Legislature that ‘Untouchables should have open doors in all government and public water bodies, Dharamshalas, schools and courts’.

दिनांक 04 ऑगस्ट 1927 :
महाड म्युनिसिपालटीने सार्वजनिक पाणवठे खुले करण्याचा जुना ठराव रद्द केला.

Date 04 August 1927 :
Mahad Municipality rescinds old resolution to open public waterways.

दिनांक 04 ऑगस्ट 1938 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली, भारत सेवक समाजाचे दिवाणखान्यात, मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ खरे यांचे स्वागत करण्यासाठी समारंभ झाला. त्यात बाबासाहेबांनी ‘महाराष्ट्रीयांची पिछेहाट का होते ?’ यावर विवेचन केले.
सदर भाषण विविध वृत्तात 14 ऑगस्ट 1938 रोजी प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.*
jaibhimblogger.com/04-ऑगस्ट-1938-भाषण

Date 04 August 1938 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar presided over the function in the living room of Bharat Sevak Samaj to welcome Dr. Khare, former Chief Minister of Madhya Pradesh. In it, Babasaheb asked, ‘Why are Maharashtrians lagging behind?’ Commented on this.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password