Categories

Most Viewed

31 जुलै दिनविशेष

दिनांक 31 जुलै 1937 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे धुळे येथील विजयानंद नाट्यगृहांमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “आपल्या समाजाच्या हिताकडे कानाडोळा करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या जागी सामाजिक जीवनात आपल्याला चालणाऱ्या पक्षाचे प्रतिनिधी आता आरूढ झालेले आहेत”.
सदर भाषण जनता अंकात 07 आणि 14 ऑगस्ट 1937 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 31 July 1937 :
In his speech at Vijayanand Natyagriha in Dhule, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Instead of the British rulers who have turned a blind eye to the welfare of our society, the representatives of the party we lead in social life have now been appointed.”
The speech was published in the Janata Issue on 07 and 14 August 1940.

दिनांक 31 जुलै 1955 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई राज्य कनिष्ठ गावकामगार असोसिएशन या संस्थेची मुंबईत स्थापना केली.

Date 31 July 1955 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar established the Mumbai State Junior Village Workers Association in Mumbai.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password