Categories

Most Viewed

24 जुलै दिनविशेष

दिनांक 24 जुलै 1929 :
वतनदारी हि महारांच्या उत्कर्षाच्या मार्गातील धोंड आहे हे जाणून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वतनदारी पध्दत नष्ट होण्यासबंधीचे विधेयक विधिमंडळात मांडले होते. पण सनातनी वर्गातल्या जवळजवळ सर्वच सदस्यांनी विधेयकाकडे आपली पाठ फिरवली. काही सदस्यांनी सरकार पक्षाची पाठराखणी केली. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वैतागून आपले विधेयक मागे घेतले.

Date 24 July 1929 :
Knowing that vatandari is a stepping stone in the path of prosperity of Mahars, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar had introduced a bill in the legislature to abolish vatandari system. But almost all the members of the orthodox class turned their backs on the bill. Some members followed the ruling party. Therefore, Dr. Babasaheb Ambedkar withdrew his bill out of annoyance.

दिनांक 24 जुलै 2016 :
भारतातील सर्वाधिक उंच स्थानी, जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथे स्थित असलेला महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Date 24 July 2016 :
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis unveiled the Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar statue erected by the Mahabodhi International Meditation Center at Leh in the Ladakh region of Jammu and Kashmir, the highest point in India.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password