एकदा बोधिसत्व हरीण होऊन एका अरण्यांत सरोवराच्या काठी राहात होता. तेथेच एका वृक्षावर एका सुतार पक्ष्याने आपले घरटे बांधले होते.
राजा बिंबिसाराची राणी खेमा अतिशय रुपवान होती. तिला तिच्या रुपाचा गर्व होता. तिच्या रुपाची स्तुती केलेली तिला आवडत असे. राजा