Categories

Most Viewed

23 जुलै दिनविशेष

दिनांक 23 जुलै 1947 :
मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षांनी घटना समितीचे सदस्य डॉक्टर मुकुंदराव जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणले.

Date 23 July 1947 :
Mumbai Legislative Congress parties elected Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar to fill the vacancy left by the resignation of Dr. Mukundrao Jayakar, a member of the Constituent Assembly.

दिनांक 23 जुलै 1950 :
औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजच्या समारंभास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कॉलेज आपली उच्च परंपरा राखील” असे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना शुर व धैर्यशील व्हा असा उपदेश दिला.
सदर भाषण जनता अंकात 29 जुलै 1950 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 23 July 1950 :
Speaking at the People’s Education Society College function in Aurangabad, Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar said, “The college will uphold its high tradition” and exhorted the students to be brave and patient.
This speech was published in the Janata issue on 29 August 1950.

दिनांक 23 जुलै 1950 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथील सेशन्स कोर्टाला भेट दिली.  त्यावेळी गोडसे जज यांनी डॉ बाबासाहेब संबंधी बोलताना “डॉ आंबेडकर हे आधुनिक मनु आहे” असे उदगार काढले.
सदर भाषण जनता अंकात 29 जुलै 1950 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 23 July 1950 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar visited the Sessions Court at Aurangabad. At that time, Godse Judge, while talking about Dr. Babasaheb, exclaimed, “Dr. Ambedkar is a modern manu.”
This speech was published in the Janata issue on 29 August 1950.

दिनांक 23-25 जुलै 2016 :
भारतातील सर्वाधिक उंच स्थानी, जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथे “डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद” आयोजित करण्यात आली.

Date 23-25 July 2016 :
The “Dr. Babasaheb Ambedkar International Conference” was held at Leh in the Ladakh region of Jammu and Kashmir, the highest point in India.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password