Categories

Most Viewed

22 जुलै दिनविशेष

दिनांक 22 जुलै 1940 :
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई येथे भेट घेऊन नियोजित फेडरेशन स्थापनेबद्दल चर्चा केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात अस्पृश्यांचे काय स्थान व महत्त्व राहील ? याची विचारणा केली.

Date 22 July 1940 :
Netaji Subhash Chandra Bose met Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in Mumbai and discussed about the establishment of a planned federation. What is the place and importance of untouchables in it asked by Dr. Babasaheb Ambedkar?

दिनांक 22 जुलै 1947 :
घटना समितीने अशोक चंक्रांकित तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ध्वज समितीचे सदस्य होते.

Date 22 July 1947 :
The Constitution Committee adopted the Ashoka-embossed tricolor flag as the national flag. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was a member of the Flag Committee.

दिनांक 22 जुलै 1948 :
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू कोड बिलाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सविस्तर पत्र डॉ राजेंद्र प्रसाद यांना पाठविले.

Date 22 July 1948 :
Pandit Jawaharlal Nehru sent a detailed letter to Dr. Rajendra Prasad expressing his full support for the Hindu Code Bill.

दिनांक 22 जुलै 1950 :
अखिल हैदराबाद स्टेट शेड्युल्ड कास्टस फेडरेशन औरंगाबादच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 2001 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. ती थैली बाबासाहेबांनी श्री सुबय्या साहेब यांना आगामी निवडणुकीसाठी खर्च करण्याकरता दिली.
सदर भाषण जनता अंकात 05 ऑगस्ट 1950 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 22 July 1950 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was presented a bag of Rs. 2001 in the presence of All Hyderabad State Scheduled Castes Federation Aurangabad. That bag was given by Babasaheb to Shri Subaya Saheb to spend for the upcoming elections.
This speech was published in the Janata issue on 05 August 1950.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password