बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वेहिंदू धर्माने आत्मसात केली– डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंधु आणि भगिनींनो,एखाद्या विषयाच्या परंपरेचे यथायोग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ
सद्धम्म दिधला या जगासद्धम्म दिधला या जगा,ही थोर ज्याची योग्यतात्या गौतमाची ही कथात्या गौतमाची ही कथा II लक्ष्मी जिथे पाणी
गौतमाचे चरणी फूल वाहिलेलेसाकार झाले स्वप्न पाहिलेले II दिनी पौर्णिमेच्या बोधीवृक्षाखालीबुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आलीज्ञानीयामुळे अवघे विश्व जागलेलेसाकार झाले स्वप्न
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमात्यानं दिधला मार्ग नवा,साऱ्या विश्वाला बुद्ध हवा II समाजानं होतं ज्याला टाकीलं दूरतया पाहुनिया त्याचा दाटला
शांतीचा ध्यास मनी धरलाशांतीचा ध्यास मनी धरलाबुद्ध जगी वंदनीय ठरला II बोधीवृक्षाच्या छायेत,ध्यान लावुनिया एकांतमनाचा मेरू सावरलाशांतीचा ध्यास मनी धरलाबुद्ध
आचाराविण विचार वाया,व्यर्थ असे ते ज्ञानबोध हा बुद्धाचा तू जाण II पंचशील अन प्रज्ञा करुणामनुजांचे हे भूषण जाणात्रिशरणाला असे जीवनी,आहे
शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमाप्रथम नमू गौतमा चला हो, प्रथम नमू गौतमा II तथागताची तत्त्वप्रणाली , आचरण्याची मुभा मिळालीजीवनानंदे आज बहरली
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचेबोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे II किती घोर तपस्या ती, देहाचे वारूळ झालेबुद्धगया अजंठा ही,