Categories

Most Viewed

19 जुलै दिनविशेष

दिनांक 19 जुलै 1926 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र राजरत्न यांचे न्युमोनियाने निधन झाले.

Date 19 July 1926 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s son Rajaratna died of pneumonia.

दिनांक 19 जुलै 1937 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबई विधिमंडळ सदस्य म्हणून गीता हातात घेऊन शपथविधी न करता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शपथविधी उरकला.

Date 19 July 1937 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was sworn in as a member of the Mumbai Legislature without taking the oath of Geeta.

दिनांक 19 जुलै 1942 :
अखिल भारतीय शेडयुल्ड कास्टस फेडरेशन या राजकीय पक्षाची नागपूर येथे स्थापना करण्यात आली. अखिल भारतीय दलित वर्ग परिषदेला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश ‘शिकवा, चेतवा, संघटित करा’.

Date 19 July 1942 :
The All India Scheduled Castes Federation was formed in Nagpur. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s order to All India Dalit Class Council ‘Teach, warn, unite’.

दिनांक 19 जुलै 1946 :
घटना समितीसाठी बंगाल मधील निकाल जाहीर झाले. 27 जनरल जागांपैकी काँग्रेसने 25 व डॉ आंबेडकर (शेडयुल्ड कास्टस फेडरेशन) आणि सोमनाथ लाहिरी (कम्युनिस्ट) यांनी प्रत्येकी एक जागा जिंकल्या.

Date 19 July 1946 :
The results in Bengal were announced for the consideration committee. Out of 27 general seats, Congress won 25 and Dr. Ambedkar (Scheduled Castes Federation) and Somnath Lahiri (Communist) won one seat each.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password