Categories

Most Viewed

15 जुलै दिनविशेष

दिनांक 15 जुलै 1933 :
विलायतेला व्हाईट पेपर बद्दल विचारविनियम करून या व्हाईट पेपरच्या योजनांचा फोलपणा ब्रिटिश जनतेच्या निदर्शनास आणण्यासाठी एक प्रचारक मंडळ नेमण्याकरता हिंदू पुढाऱ्यांच्या सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हिंदू समाजाने आपली शक्ती सामाजिक सुधारणेसाठी प्रामाणिकपणे खर्च करावी”.
सदर भाषण जनता अंकात 15 जुलै 1933 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. भाषणाचे स्थळ आणि तारीख दर्शवलेली नाही.

Date 15 July 1933 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at the meeting of Hindu leaders to appoint a pracharak mandal to bring to the notice of the British people the futility of these white paper schemes by discussing the White Paper to the British, said that “Hindu society should sincerely expend its energy for social reform”.
The speech was published in the Janata Issue on 15 July 1933. Speech and date of speech not shown.

दिनांक 15 जुलै 1946 :
मुंबई विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. त्या दिवशी आंबेडकरांच्या अनुयायांनी सत्याग्रहाला पुण्यात आरंभ केला.

Date 15 July 1946 :
The rainy session of the Mumbai Legislature began. On that day, Ambedkar’s followers started Satyagraha in Pune.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password