Categories

Most Viewed

जयराम वि पवार

दिनांक 15 जुलै 1943 :
दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते व अभ्यासक, ‘दलित पॅंथर’ आणि ‘सम्यक क्रांती’ या संघटनांचे प्रवर्तक, प्रबुद्ध भारतचे कार्यकारी संपादक, इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे अध्यक्ष, भाष्यकार व विचारवंत जयराम विठ्ठल तथा ज वि पवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password