Categories

Most Viewed

13 जुलै दिनविशेष

दिनांक 13 जुलै 1940 :
ठाणे बोर्डिंग, जनता पत्र व भारत भूषण छापखाना या तीन संस्थांना प्राप्त झालेल्या बिकट स्थितीचा विचार करून तिच्यातून मार्ग काढण्याच्या हेतूने परळ येथे आर एम भट स्कूलच्या हॉलमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या कार्यकारी मंडळाची बैठकीत, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, “स्वतंत्र मजूर पक्षाच्या आश्रयाने चालणाऱ्या वृक्षाचे छापखाना व जनता पत्र हे मूळ आहे”.
सदर भाषण जनता अंकात 20 जुलै 1940 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 13 July 1940 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said in a meeting of the Executive Branch of the Mumbai branch of the Independent Labor Party at the hall of RM Bhatt School in Parel that the three organizations, Thane Boarding, Janata Patra and Bharat Bhushan Printing Press, should be given a way out of it. The printing press and the public letter are the roots of the running tree “.
The speech was published in the Janata Issue on July 20, 1940.

दिनांक 13 जुलै 1941 :
मुंबई येथील कावसजी जहांगीर हॉल मध्ये मुन्सिपल कामगार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मुला मुलींना शिक्षण द्या. परंपरागत कामात गुंतवू नका”.
सदर भाषण जनता अंकात 19 जुलै 1941 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 13 July 1941 :
The annual general meeting of the Municipal Workers Union was held at Kavasji Jehangir Hall in Mumbai under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. At the time, he said in his speech, “Educate boys and girls. Don’t engage in traditional work.”
The speech was published in the Janata Issue on July 19, 1941.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password