Categories

Most Viewed

12 जुलै दिनविशेष

दिनांक 12 जुलै 1939 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील सर कावसजी हॉलमध्ये काँग्रेस सरकारच्या करवाढीच्या धोरणास विरोध करण्यासाठी भरलेल्या सभेत मुद्देसूद भाषण केले.
सदर भाषण जनता अंकात 15 जुलै 1939 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 12 July 1939 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar addressed a rally at Sir Kavasji Hall in Mumbai to oppose the Congress government’s tax policy.
The speech was published in the Janata Issue on 15 July 1939.

दिनांक 12 जुलै 1941 :
म्युन्सिपल कामगार संघाच्या अधिवेशनात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

Date 12 July 1941 :
Speech of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in the convention of Municipal Workers Union.

दिनांक 12 जुलै 1949 :
संत गाडगे बाबा आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची काळ मैदान मुंबई येथे भेट.

Date 12 July 1949 :
Visit of Sant Gadge Baba and Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Kal Maidan Mumbai.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password