दिनांक 11 जुलै 1921 :
प्रबुद्ध भारत नियतकालिकाचे संपादक (1958-1961),
कवी, आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख मराठी लेखक, कादंबरीकार, इतिहासकार व दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव रामचंद्र खरात यांचा जन्म.
त्यांनी 1984 मध्ये जळगाव येथे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
