Categories

Most Viewed

09 जुलै दिनविशेष

दिनांक 09 जुलै 1942 :
गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटीव्ह कौन्सिलवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली.

Date 09 July 1942 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was appointed to the Executive Council of the Governor General.

दिनांक 09 जुलै 1972 :
पेरुमल समितीने आपल्या अहवालात 1970 च्या आसपास मागासवर्गीय जातीवरील अत्याचारांनी कळस गाठला. तत्कालीन भारतीय संसदपटू मधु लिमये यांनी दिनांक 24 मे 1972 रोजी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी पॅंथरची पहिली बैठक मुंबईतील सिद्धार्थ नगर येथे 9 जुलै 1972 रोजी भरली. बैठकीत भारत स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. “माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू” हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले.

Date 09 July 1972 :
The Perumal Committee in its report culminated in atrocities against backward castes around 1970. The then Indian MP Madhu Limaye raised her voice in the Lok Sabha on May 24, 1972. As a result of all this, the first meeting of the Panthers was held on July 9, 1972 at Siddharth Nagar in Mumbai by the angry youth of the Dalit community. The meeting blamed the government for failing to stop the growing atrocities on Dalits after India’s independence. For this, an appeal was made to all Dalit youth to gather under the banner of the movement. “It is our right to live as human beings and so we will fight for those rights by taking the sacred leopard,” he said.

दिनांक 09 जुलै 2003 :
महूचे नाव डॉ आंबेडकर नगर करण्याबाबत मध्यप्रदेश सरकारने अधिसूचना काढली.

Date 09 July 2003 :
The Madhya Pradesh government issued a notification to rename Mhow as Dr. Ambedkar Nagar.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password