Categories

Most Viewed

07 जुलै दिनविशेष

दिनांक 07 जुलै 1947 :
हिंदुस्तानची विभागणी व दुफळी करणाऱ्या ब्रिटिशांच्या धोरणावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे नव्या स्वातंत्र्य बिलावर जाहीर टीका करताना ते म्हणाले की, “जगाच्या न्यायासना समोर ब्रिटिशांना जाब द्यावा लागेल”.
सदर भाषण गरुड अंकात 13 जुलै 1947 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
jaibhimblogger.com/07-जुलै-1947
भाषण

Date 07 July 1947:
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, while publicly criticizing the new independence bill in Mumbai on the policy of the British to divide and divide India, said that “the British will have to answer to the courts of the world”.
The speech was published in the Garuda issue on 13 July 1947.

दिनांक 07 जुलै 2020 :
भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील हिंदू कॉलनीतील निवासस्थान असलेल्या राजगृहा वर संध्याकाळी दोन अज्ञात इसमांकडून तोडफोड करण्यात आली.

Date : 07 July 2020 :
The residence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, the sole sculptor of the Indian Constitution, at his residence in the Hindu Colony at Dadar in Mumbai was vandalized by two unidentified IS men in the evening.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password