Categories

Most Viewed

03 जुलै दिनविशेष

दिनांक 03 जुलै 1927 :
मुंबई शहरातील सर्व बहिष्कृत वर्गाची जाहिर सभा महाड येथे अत्याचाराचा निषेध व त्यासंबंधी पुढे काय करावयाचे हे ठरविण्याकरिता विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर कावसजी जहांगीर हाँल येथे संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आम्हाला निधड्या छातीची व स्वाभिमानी माणसे पाहिजे”. सदर भाषण बहिष्कृत भारत अंकात 15 जुलै 1927 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 03 July 1927 :
A public meeting of all the marginalized sections of Mumbai was held at Mahad under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar to protest against the atrocities and decide what to do next. At the time, he said in his speech, “We want strong-willed and self-respecting people.” The speech was published in the Bahishkrit Bharat Issue on 15 July 1927.

दिनांक 03 जुलै 1947 :
घटना समितीच्या ध्वज समितीचे सभासद विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईस परतले.

Date 03 July 1947 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, a member of the Flag Committee of the Ghatana Samiti, returned to Mumbai from London.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password