दिनांक 30 जुन 1928 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सिक्रेट समितीच्या अहवालात असहमतीचे मिनिट मुंबई विधिमंडळात बाल धारकांचे आराम बिल क्रमांक दोन मांडले.
Dated 30 June 1928 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar presented the minutes of disagreement in the report of the Secret Committee in the Mumbai Legislature.
दिनांक 30 जून 1930 : नागपूर जिल्ह्यातील कोतवालांची सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.
Dated 30 June 1930 : Speech of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at the meeting of Kotwals in Nagpur district.
दिनांक 30 जून 1936 : डॉक्टर मुंजे यांनी एम सी राजा या अस्पृश्य नेत्याला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरास पाठिंबा संबंधी पत्र लिहिले.
Dated 30 June 1936 : Dr. Munje wrote a letter to the untouchable leader M C Raja in support of the conversion of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.
दिनांक 30 जून 1947 : संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे मुख्यमंत्री श्री बी जी खैर यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेवर त्वरित निवड व्हावी असे पत्राद्वारे सुचविले.
Dated 30 June 1947 : Dr. Rajendra Prasad, Chairman of the Constituent Assembly, in a letter to the Chief Minister of Mumbai, Shri B G Khair, suggested that Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar should be elected to the Constituent Assembly immediately.