Categories

Most Viewed

29 जुन दिनविशेष

दिनांक 29 जून 1928 : आपल्या चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता पाक्षिक सुरू केले.

Dated 29 June 1928 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar started Samata fortnightly to propagate his movement and to create awareness in the untouchable society.

दिनांक 29 जून 1929 : परळ मुंबई येथे दामोदर हॉल मध्ये राव बहादुर बोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बहिष्कृत वर्गाच्या जंगी जाहीर सभेत चार ठराव पास करण्यात आले.

Dated 29 June 1929 : Four resolutions were passed at a public meeting of the excluded class held at Damodar Hall in Parel Mumbai under the chairmanship of Rao Bahadur Bole and in the presence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 29 जून 1929 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने, समाज समता संघाच्या विद्यमाने, गोविंद आडरेकर यांचा मुलगा केशव यांचा विवाह विठाबाई तिडेकर हिच्याशी दामोदर हॉल परळ येथील वैदिक पद्धतीने संपन्न झाला.

Dated 29 June 1929 : With the initiative of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, in the presence of Samaj Samata Sangh, Govind Adrekar’s son Keshav’s marriage with Vithabai Tidekar took place in a Vedic manner at Damodar Hall, Parel.

दिनांक 29 जुन 1933 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत भारतीय घटनात्मक सुधार समितीच्या संयुक्त समितीसमोर सर मायकेल ओडवॉयर यांची साक्षीदार म्हणून तपासणी केली.

Dated 29 June 1933 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar examined Sir Michael O’Dwyer as a witness before the Joint Committee of the Constitutional Reforms Committee of India at the Round Table Conference.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password