Categories

Most Viewed

28 जुन दिनविशेष

दिनांक 28 जून 1922 : लंडनच्या ग्रेज इन या संस्थेच्या न्यायसभेने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ‘बार अँट लॉ’ (बॅरिस्टर) हि पदवी प्रदान केली.

Dated 28 June 1922 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was conferred the title of ‘Bar at Law’ (Barrister) by the Judiciary of the Grey’s Inn of London.

दिनांक 28 जून 1929 : मुंबई येथील महार जातीतील पहिला वैदिक विवाह विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या उपस्थितीत पार पडला.

Dated 28 June 1929 : The first Vedic marriage of the Mahar caste in Mumbai took place in the presence of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and Mata Ramai.

दिनांक 28 जून 1931 : अहमदाबाद येथील प्रेमाभाई हॉल मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरी पेक्षा भयंकर व भीषण आहे’.

Dated 28 June 1931 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at Premabhai Hall in Ahmedabad said, “Untouchability is more terrible and terrible than all the slavery in the world.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password