दिनांक 20 जून 1946 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखाली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालय सुरू केले.
Dated 20 June 1946 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar started Siddhartha Arts and Science College in Mumbai under the auspices of People’s Education Society.
दिनांक 20 जून 1931 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पनवेल जवळील चिरनेर खेड्यात जंगल सत्याग्रह मधील तीन आरोपी यांच्या वतीने मुद्देसूद आणि परिणामकारक असा बचाव कोर्टात मांडला.
Dated 20 June 1931 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar defended the three accused in the Jungle Satyagraha in Chirner village near Panvel.
दिनांक 20 जून 1928 : ‘ऑन स्मॉल होल्डर्स रिलिफ बिल’ या विधेयकावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई विधिमंडळात प्रभावी भाषण केले.
Dated 20 June 1928 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar delivered an effective speech in the Mumbai Legislature on the ‘On Small Holders Relief Bill’.
दिनांक 20 जून 1921 : ‘प्रोव्हिन्शियल डिसेंटलायझेशन ऑफ इंपरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ या प्रबंधावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने एम एस्सी हि पदवी बहाल केली.
Dated 20 June 1921 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was awarded the degree of M.Sc. by the University of London for his dissertation on ‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’.