Categories

Most Viewed

05 जून दिनविशेष

दिनांक 05 जून 1952 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापिठाने ‘डॉक्टर ऑफ लॉज’ हि बहुमानाची पदवी दिली. पदवीच्या अवतरणात “भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्री मंडळाचे सदस्य, राज्यसभेचे सभासद, भारतीय नागरिकापैकी एक प्रमुख नागरिक, महान समाज सुधारक आणि मानवी हक्कांचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष” असे वर्णन केलेले आहे.

Dated 05 June 1952 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was conferred the honorary degree of ‘Doctor of Laws’ by Columbia University. The degree quote describes him as “the architect of the Indian Constitution, a member of the Cabinet, a member of the Rajya Sabha, one of the leading citizens of India, a great social reformer and a mighty man who is a pillar of human rights”.

दिनांक 05 जून 1950 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वाय एम बी ए कोलंबोद्वारा आयोजित श्रीलंकेतील कोलंबो येथे “यंगमेन्स बुद्धिस्ट असोसिएशन’च्या विश्व बौद्ध भातृत्व संमेलनात
‘भारतातील बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त’ या विषयावर भाषण केले.

Dated 05 June 1950 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at the World Buddhist Fellowship Conference of the Young Men’s Buddhist Association in Colombo, Sri Lanka organized by YMBA Colombo. He spoke on ‘The Rise and Fall of Buddhism in India’.

दिनांक 05 जून 2005 : नवी मुंबई नेरूळ येथील ‘सम्यक फाऊंडेशन ट्रस्ट’ संचालित ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन’ या वास्तूच्या भूमी पूजनाचा सोहळा आदरणीय भंते राहुल बोधी महाथेरो विपश्यनाचार्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

Dated 05 June 2005 : The ground breaking ceremony of ‘Dr. Babasaheb Ambedkar Smarak Bhavan’ run by ‘Samyak Foundation Trust’ at Nerul, Navi Mumbai was held under the auspices of Revered Bhante Rahul Bodhi Mahathero Vipassanacharya.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password