Categories

Most Viewed

19 एप्रिल दिनविशेष

19 एप्रिल दिनविशेष

दिनांक 19 एप्रिल 1919 : कानपूर येथे भरलेल्या तेराव्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेने छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही बिरुदावली सन्मानपूर्वक बहाल केली.

Dated 19 April 1919 : The 13th All India Kurmi Kshatriya Mahasabha held at Kanpur conferred the title of Rajarshi on Chhatrapati Shahu Maharaj.

दिनांक 19 एप्रिल 1953 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव यांचा मीराबाई यांच्याशी परळच्या आर एम भट हायस्कूल मध्ये बौद्ध पद्धतीने विवाह झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबईत असूनही विवाहाला हजर राहिले नाहीत. मात्र डॉ माईसाहेब आंबेडकर उपस्थित होत्या.

Dated 19 April 1953 : Yashwantrao, son of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, married Mirabai in a Buddhist manner at R M Bhat High School in Parel. Although Dr. Babasaheb Ambedkar was in Mumbai, he did not attend the wedding. But Dr. Maisaheb Ambedkar was present.

दिनांक 19 एप्रिल 1945 : शिमला येथे भरलेल्या ‘नॅशनल सर्विस ट्रिब्युनल’ परिषदेत टेक्निकल ट्रेनिंग, नॅशनल सर्विस ऑर्डिनन्स आणि रोजगार योजना यावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले.

Dated 19 April 1945 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar spoke on Technical Training, National Service Ordinance and Employment Scheme at the National Service Tribunal Conference held at Shimla.

दिनांक 19 एप्रिल 1942 : मुंबईतील कामगार मैदान परळ येथे आचार्य दोंदे (मुन्सिपल कार्पोरेटर) यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण महोत्सव जयंती समितीने आयोजित सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “वाढदिवस साजरा करण्याची सवय टाकून द्या. एखाद्या माणसाचा आपण आपल्या श्रद्धेने आणि भक्तिने देवत्व देऊन पोचविले तर समाजाचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही”.

Dated 19 April 1942 : At a meeting organized by Dr. Babasaheb Ambedkar Golden Jubilee Committee under the chairmanship of Acharya Donde (Municipal Corporator) at Kamgar Maidan Paral, Mumbai, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Give up the habit of celebrating birthdays. “It simply came to our notice then.

दिनांक 19 एप्रिल 1942 : रोहिदास तरुण सुधारक संघाच्या महिला शाखेचे कल्याण जिल्हा ठाणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी तरुणांना उपदेश केला की, “इतरांच्या मदतीवर जगू नका स्वावलंबी व्हा”.

Dated 19 April 1942 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar inaugurated the women’s wing of Rohidas Tarun Sudharak Sangh at Kalyan District Thane. At that time, he preached to the youth, “Don’t live on the help of others, be self-reliant”.

दिनांक 19 एप्रिल 1939 : राजकोट संस्थानातील राजकीय सुधारणांचा नेमलेल्या मंडळावर अस्पृश्य वर्गाचा प्रतिनिधी सुधारणा समितीवर घ्यावा त्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजीशी चर्चा केली.

Dated 19 April 1939 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar discussed with Gandhiji that the representative of the untouchables should be included in the reform committee appointed for the political reform in the state of Rajkot.

दिनांक 19 एप्रिल 1931 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी परळ येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांची परिषद बोलाविले.

Dated 19 April 1931 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar convened a conference of untouchable leaders in the hall of Gokhale Education Society at Parel.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password