Categories

Most Viewed

05 मे दिनविशेष

दिनांक 05 मे 1935 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका आदरणीय मिराताई यशवंतराव आंबेडकर यांस वाढदिवस दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

Dated 05 May 1935 : Happy Birthday to Revered Miratai Yashwantrao Ambedkar, daughter-in-law of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and worshiper of the Indian Buddhist Mahasabha.

दिनांक 05 मे 2018 : युनिवर्सिटी ऑफ मैस्साच्युसेट्स एमहस्ट, अमेरिका यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Dated 05 May 2018 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar bust was unveiled by the University of Massachusetts Amherst, USA.

दिनांक 05 मे 1945 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीहून मुंबईला दुपारी आगमन झाले.

Dated 05 May 1945 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar arrived in Mumbai from Delhi in the afternoon.

दिनांक 05 मे 1945 : अखिल भारतीय दलित फेडरेशनचे तिसरे अधिवेशन एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली परळ येथील नरे पार्क मैदानात झालेल्या जंगी सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आम्ही आमच्या कर्तुत्वाने आणि हिंमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू.” त्यांनी या परिषदेत केलेले भाषण पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीत ‘कम्यूनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व इट’ या नावाने प्रकाशित केले.

Dated 05 May 1945 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at the Jangi Sabha held at Nare Park ground in Parel under the chairmanship of N. Shivraj, the third convention of the All India Dalit Federation, said, “We will do whatever we can for the country independently with our deeds and courage.” His speech at the conference was later published by Dr. Babasaheb Ambedkar in English as ‘Communal Deadlock and Way to Solve It’.

दिनांक 05 मे 1950 : नवी दिल्ली येथील बौद्ध धर्मावरील व्याख्यानानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबईला परतल्यानंतर, जनता पत्राच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगितले की, बौद्ध धर्माकडे माझ्या मनाचा कल निश्चित झाला आहे. कारण बौद्ध धर्मातील तत्वे टिकाऊ आहेत आणि समानतेवर आधारलेली आहेत.

Dated 05 May 1950 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar returned to Mumbai after his lecture on Buddhism in New Delhi, he told the Janata Patra that his mind was fixed on Buddhism. Because the principles of Buddhism are enduring and based on equality.

दिनांक 05 मे 1956 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ महाविद्यालयाचे ग्रंथपाल शां शं रेगे यांना बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे प्रकाशन बाबत पत्र लिहिले.

Dated 05 May 1956 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar wrote a letter to the librarian of Siddhartha College, Shri Shan Rege regarding the publication of the book Buddha and His Dhamma.

दिनांक 05 मे 1902 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वेदोक्त विधीबाबत पाठवलेल्या पत्रांना राजपुरोहित राजोपाध्ये यांनी उत्तर लिहिले.

Dated 05 May 1902 : Rajpurohit Rajopadhyay wrote a reply to the letters sent by Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj regarding the Vedokta ritual.

दिनांक 05 मे 1922 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या छातीत भयानक वेदना होत असताना प्रबोधनकार ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सातारच्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून देण्याचे वचन घेतले.

Dated 05 May 1922 : While Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was suffering from severe chest pain, he met Prabodhankar Thackeray and promised to write the history of Pratap Singh Maharaj of Satara.

दिनांक 05 मे 2019 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांना अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठ मधून सुवर्ण पदक मिळाले.

Dated 05 May 2019 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s Grandchild
Reverend Rajaratna Ambedkar received a gold medal from Columbia University in the United States.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password